सी. पी. & बेरार कॉलेज मध्ये पंच कार्यशाळा आयोजित
सी. पी. & बेरार कॉलेजच्या शारीरिक शिक्षण विभाग व नागपूर जिल्हा हँडबॉल असोसिएशन संयुक्त विद्यमाने व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या सहयोगाने दिनांक २२ व २३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत ” दोन दिवसीय हँडबॉल पंच कार्यशाळा” आयोजित करण्यात आले होती. या प्रसंगी कौशल्य विकास सहाय्यक संचालक श्री शैलेश भागात, डॉ. सुनील भोतमांगे सचिव, नागपूर जिल्हा हँडबॉल अससोसिएशन, डॉ. धीरज भोसकर, श्री कपिल टिपते यांचा प्रमुख उपस्थितीत उदघाटन समारंभ पार पडला. कार्यकमात अध्यक्षस्थानी महावियालयाचे उपप्राचार्य डॉ. जितेंद्र महाजन होते
आपल्या भाषणात श्री शैलेश भगत यांनी अश्या प्रकारच्या कार्यशाळेचे महत्व पटवून दिले. पुढे बोलताना त्यांनी सांगेलते कि हँडबॉल खेळाचा विकास कारायांचा असेल ठार सर्वात आधी चांगले पंच निर्मत कारावे लागतील व अश्या प्रकारच्या कार्यशाळेच्या अयोजनाने आपण हे उद्देश गाथू शकू . कार्यशाळेेत विविध सत्रा द्वारे उपस्थितीत पंचांना मार्गदर्शन कारण्यात आले त्यात डॉ निशांत टिपते यांनी पंचांचा व्यक्तिविकास विकास,व प्रगतीशील शिक्षा, डॉ धीरज भोसकर यांनी हँडबॉल खेळाचे सामान्य नियम, श्री शैलेश भगत यांनी पंच आणि खेळाडूंच्या दरम्यान चांगल्या संबंधांचे महत्त्व पटवून दिले, श्री कपिल टिपते यांनी हँडबॉल खेळाचे नवीन मार्गदर्शक सूचना, व इद्रजीत सींग रंधावा यांनी पंचाचे विविध हँडसिग्नल या विषयावर सत्र घेतले
आपल्या दाण्यावाद प्रस्तावादात क्रीडा विभाग प्रमुख डॉ निशांत टिपते यांनी महाविद्दयालयाचे संमानेया प्राचार्य डॉ मिलिंद बारहाते सिरचे आभार मानले ज्यांनी या कार्यशाळे करिता पर्वांगें दिले