Audio Book by Rekha Wadikhaye

Author: Dr. Rekha Wadikhaye

About the Author

Name : Dr. Rekha Wadikhaye
Dept.  : Marathi
Designation: Professor
Education :  M.A.,B.Ed.,Ph.D.,NET,LL.B.
Email Id: rekhawadikhaye@gmail.com
Mobile No.: 9975207195

Chairman  Marathi Board of Studies, RTMNU Nagpur

Overview

‘प्राक्तन’ हा डॉ. रेखा वडीखाये याांचा २०१४ साली प्रकाशित झालेला कथासंग्रह स्पोटीफाय वर ऑडिओ बुक स्वरुपात प्रकाशित झाला. या कथासांग्रहाचे अभिवाचन डॉ. रेखा वडीखाये याांनी केले आहे. या कथासांग्रहात स्त्रीजीवनाचे विविध पदर उलगडण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे. दि. २२/९/२०२१ ला हा कथासांग्रह ऑडिओ बुक स्वरुपात प्रकाशित झाला. कथासांग्रहाची लिंक  खाली दिलेली आहे. तसेच कथासांग्रहाचे मुखपृष्ठ आणि तरुण-भारत  या वृत्तपत्रात दि. २३-९-२०२१ ला आलेली बातमी सुद्धा खाली आहे.

Listen Audio Book

Click the link below

Leave a Reply